पिंपरी (Pclive7.com):- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने गणेश नगर दापोडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, अविनाश जाधव, गणेश काटे, शंकर शेंडगे, सूरज शिंगोटे, सुनील यादव, अब्बास शेख, साहिल लोहा, अविनाश कांबळे उपस्थित होते.