सुदुंबरे :- मंगल कालिदास गाडे (सरपंच १२५६ मते), प्रभाग १. गोविंद बबन मेंढाळे, सुषमा निलेश गाडे, प्रभाग २. जयवंत तुकाराम बोरकर, सुनंदा गोरख गाडे, प्रभाग ३. सुभद्रा ज्ञानोबा गाडे, ताराचंद मोहन गाडे, राहुल कुंडलिक गाडे, प्रभाग ४. बाळकृष्ण खंडू गाडे, सविता पोपट गाडे, अलका उत्तम गाडे (सर्व बिनविरोध)
सुदवडी :- सुमित शिवाजी कराळे (सरपंच ५३० मते), प्रभाग १ :- आकाश चंद्रशेखर गोतरणे (२१५ मते), प्रतीक्षा रवींद्र वाळुजकर (२१० मते), सावली सुधीर कराळे (२०२ मते), प्रभाग २ गुलाब दत्तात्रय कराळे (१५३ मते), वैशाली नितीन शिंदे (१४९ मते), प्रभाग ३: वैभव चंद्रकांत गाडे (१४६ मते), प्रीती कैलास शिंदे (१४२ मते),
जांबवडे :- तानाजी बंडू नाटक (सरपंच २८१ मते), प्रभाग १ पूजा प्रकाश भोसले (१३४ मते), पल्लवी मंगेश नाटक (१३२ मते), सचिन वसंत इंगळे (बिनविरोध), प्रभाग २ सागर केशव नाटक (१०० मते), नंदा गणेश भोसले (११८ मते), प्रभाग ३ दत्तात्रय मनोहर भोसले (५८ मते), पूनम योगेश नाटक (७३ मते)
मुंढावरे :- राणी सन्नी जाधव (सरपंच ६७८ मते), प्रभाग १. सचिन दत्तू गरुड (२०२ मते), स्वप्नजा भावेश थोरात (२१८ मते), शोभा विलास वाघमारे (२०७ मते), प्रभाग २. संदीप बबन जाधव (२०५ मते), कविता सदाशिव बांगर (२१८ मते), सारिका सुनिल बागर (२३६ मते), प्रभाग ३. रामदास दशरथ थोरवे, सोनाली थोरवे (सर्व बिनविरोध),
कोंडिवडे :- राधा विश्वनाथ मुठारकर (सरपंच २३१ मते), प्रभाग १. अरुण वसंत तळवडे, उर्मिला कळूराम तळवडे, राधिका संजय तळवडे (सर्व बिनविरोध), प्रभाग २. अजित बाळू कडू, पुष्पलता योगेश कडू, (बिनविरोध), प्रभाग ३. किरण किसन तळवडे (१०० मते), माधुरी राजेंद्र तळवडे (बिनविरोध)
भाजे :- प्रिया अमित ओव्हाळ (सरपंच ६९४ मते), प्रभाग १. प्रमोद विजय ढगे (२२१ मते), विकास बबन वाल्हेकर (१९० मते), सरिका विश्वनाथ पदमुले (२०१ मते), प्रभाग २. प्रमोद प्रकाश वाशिवले (२५१ मते), ज्योती राजेश कोकाटे (२६८ मते), उज्ज्वला अभिजित काळे (२४८ मते), प्रभाग ३ प्रताप कैलास गरवड (२११ मते), कविता अशोक चौरे (२०५ मते), कोमल किरण केदारी (२४३ मते)
सांगीसे :- सुनिता योगेश शिंदे (सरपंच ६३४ मते), प्रभाग १. कैलास पंढरीनाथ गरुड (२१७ मते), रेश्मा चेतन ढमाले (२४७ मते), अनुसया तुकाराम शेडगे (२२१ मते), प्रभाग २. नितीन एकनाथ ढवळे (१८१ मते), अंजली उमेश थोरात (२०७ मते), प्रभाग ३ सुष्मा गणेश टाकळकर (बिनविरोध), तुकाराम राजाराम टाकळकर (बिनविरोध)
उदेवाडी :- नेहा अक्षय उंब्रे (सरपंच १२०), सरिता संतोष ढाकोळ (१०० मते), मनोज गणपत वरे (७४ मते), दिपीका प्रताप उंब्रे बिनविरोध), प्रभाग २. प्रताप नथू उंबे, चंदा रवी जाणीरे, प्रभाग ३. निलेश खंडू वरे, पद्मा मनोज वरे (सर्व बिनविरोध)
दिवड :- गणेश खंडू राजीवडे (सरपंच ८१८ मते), प्रभाग १. रामदास सोमनाथ लोखरे (२२५ मते), पौर्णिमा किसन लोखरे (२२६ मते), रुपाली शैलेश भालेराव (बिनविरोध), प्रभाग २. मनोहर मारुती शेडगे (३८२ मते), देविदास नाथा सावळे (३७९ मते), अपेक्षा सचिन राजीवडे (३९२ मते), प्रभाग ३. रोशन शिवाजी सावळे, प्रतीक्षा विश्वास भालेराव, जना संदीप सावळे (सर्व बिनविरोध)
कल्हाट :- शिवाजी तानाजी करवंदे (सरपंच ७६१ मते), प्रभाग १. सोमनाथ सवाजी अगिवले (२९१ मते), कल्पना किसन यादव (२९२ मते), सुनिता पांडुरंग धनवे (२९१ मते), प्रभाग २. देविदास रोहिदास धनवे (१६५ मते), रंजना संतोष पवार (१८९ मते), प्रभाग ३. बीबीषन तारू पवळे (१८५ मते), मनीषा संतोष पवळे (२२६ मते)
आंबळे :- आशा संपत कदम (सरपंच ९७३ मते), प्रभाग १. तानाजी तुकाराम पवार (२४८ मते), सागर यशवंत पवार (२४७ मते), रुपाली कैलास चव्हाण (२४३ मते), प्रभाग २. नवनाथ रघुनाथ मोढवे (२५७ मते), स्वाती जयेश शेटे (३०० मते), सुनिता सतीश पिलाने (२७५ मते), प्रभाग ३ भानुदास मारुती कदम (४९४ मते), आशा विलास भांगरे (४१९ मते), रेखा विलास भालेराव (बिनविरोध)
डोणे :- ऋषिकेश कोंडिबा करके (सरपंच ५३७ मते), प्रभाग १. विनोद वसंत वाघमारे (२५४ मते), निलम गणेश कारके (२२५ मते), मृणाली मंगेश घारे (२२३ मते), प्रभाग २. योगेश बबन करके (१७५ मते), स्वाती हिरामण आरुठे (१५४ मते), प्रभाग ३. समीर नामदेव खिलारी (१५३ मते), उज्ज्वला सागर खिलारी (१४४ मते)
शिळिंब :- सिद्धांत चंद्रकांत कडू (सरपंच ७७७ मते), प्रभाग १. विजय चंद्रकांत धनवे (३३६ मते), अश्विनी मुकिंद ओव्हाळ (३५४ मते), स्वाती मंगेश ढमाले (३४७ मते), प्रभाग २. प्रवीण हनुमंत चोरघे (३३० मते), अनिता विलास शिंदे (३२६ मते), प्रभाग ३ अर्चना नवनाथ गोणते (२७५ मते), अरुणा रमेश भिवडे (२७३ मते),
साळुंब्रे :- विशाल शामराव राधे (सरपंच ७८५ मते), प्रभाग १. सुभाष विनायक राक्षे (२५१ मते), नंदा प्रदीप आगळे, स्नेहल कार्तिक विधाटे ( बिनविरोध), प्रभाग २ रवींद्र रामचंद्र विधाटे, शीतल राहुल दवणे, प्रभाग ३. सतीश अशोक राक्षे (२३३ मते), तेजस्वी कमलेश राक्षे (बिनविरोध)
मळवंडी ढोरे :- गोरख काशिनाथ ढोरे (सरपंच ४१७), प्रभाग १. प्रकाश लक्ष्मण ढोरे (सरपंच २१९ मते), नीलम विशाल गायकवाड (१८० मते), प्रिया संतोष ढोरे (१७९ मते), प्रभाग २. संभाजी बाळू ढोरे (१२३ मते), रेणुका शरद जाधव (१२४ मते), प्रभाग ३ गोरख काशिनाथ ढोरे (१०७ मते), अनिता अमित ढोरे (९९ मते).