पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील नियुक्त पदाधिकारी पद आणि कार्यक्षेत्र खालील प्रमाणे :

पुणे शहर
प्रमुख निवडणूक समन्वयक : वसंत मोरे (पुणे शहर).
प्रभारी शहरप्रमुख : संजोग वाघेरे-पाटील (पिंपरी, चिंचवड, भोसरी).
जिल्हाप्रमुख :
उल्हास शेवाळे (पुरंदर, दौंड).

जिल्हा संघटक : बाळासाहेब लक्ष्मण फाटक (चिंचवड, मावळ).
लोणावळा – देहूगाव
शहरप्रमुख : परेश परशुराम बडेकर (लोणावळा),
राजेंद्र गुलाबराव मोरे (देहूगाव),
संदीप बंडू बालगरे (देहूरोड).