पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील मासळुकर कॉलनी परिसरामध्ये महापालिकेची पाणीपुरवठा करणारी एक मोठी पाईपलाईन फुटली आहे. ही पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे.

मासूळकर कॉलनी येथील खंडणी विरोधी पोलीस पथकाच्या कार्यालया समोरील रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेची पाणीपुरवठा टरणारी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पिण्याचे पाणी मागील काही तासांपासून वाया जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून पाण्याचा अपवय थांबवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


























Join Our Whatsapp Group