पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे. शहरातील एका रूग्णाचा आज (दि.०७) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आज २२० रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज २२० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत ३ लाख ६३ हजार ५५३ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तर ४ हजार ६२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ लाख ५८ हजार २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आज १ हजार ४५८ बाधित रूग्ण आहेत. त्यापैकी ४४ रूग्ण विविध रूग्णालयात दाखल आहेत. तर १ हजार ४१४ रूग्ण होम क्वारंटाईन आहेत.
🚨 Pcmc Corona Update’s 🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
गुरूवार दि.०७ जुलै २०२२
📲 अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = २२०
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = ००
📉 एकूण पॉझिटिव्ह = ३६३५५३
📉 सध्या शहरात रूग्ण = १४५८
(रूग्णालय ४४ + क्वारंटाईन १४१४)
📉 एकूण मृत = ४६२५ (आज = ०१)
(०१ Pcmc, ०० हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = ३५८२०१
(आज कोरोनामुक्त १९५ रूग्ण )
📉 आज संशयित रूग्ण = ८३९
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = ००
💉 आज लसीकरण = १८०१
(एकूण = ३६६५३५९)
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥
Join Telegram Group 👇👇