पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि.१६) २,६२६ इतकी रुग्ण संख्या आढळली आहे. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ९९ हजार ९९४ इतकी झाली आहे. तर ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान शहरात आज एक जणांचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत शहरातील चार हजार ५३० जणांचा मृत्यू झाला आहे. लक्षणे सौम्य असले तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आकडेवरून दिसून येत आहे.
आज शहरात ५६७ रुग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १४५०९ जणांना गृह विलगीकरणात ठेवले आहे. आज ११ हजार ९४६ जणांना लस देण्यात आली असून आजपर्यंत ३१ लाख ६७ हजार ६७१ जणांचे लसीकरण झाले आहे.
🚨 Pcmc Corona Update’s 🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
रविवार दि.१६ जानेवारी २०२२
📲 अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = २६२६
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = ०३
📉 एकूण पॉझिटिव्ह = २९९९९४
📉 सध्या शहरात रूग्ण = १५०७६ (रूग्णालय ५६७ + क्वारंटाईन १४५०९)
📉 एकूण मृत = ४५३० (आज = ०१) (०१ Pcmc, ०० हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = २८१११९ (आज १५३५ रूग्ण डिस्चार्ज)
📉 आज संशयित रूग्ण = १२२८३
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = ४९४८
💉 आज लसीकरण = ११९४६ (एकूण = ३१६७६७१)
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥
Join Telegram Group👇👇