पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार गिरीष बापट यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. आमदार महेश लांडगे म्हणाल... Read more