पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला, चुकीच्या कामांना आयुक्तच जबाबदार – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी (Pclive7.com):- गेल्या साडेचार वर्षांपासून आयुक्त श्रावण हर्डीकर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यांच्या राजवटीत चुकीची कामे सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची ठेकेदारांसोबत पार्टनरशिप आहे. महापालिका कार... Read more