पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
- (घरचा बाप्पा – १४)
०१) माधुरी गजेंद्र ननावरे, ऐश्वर्याम कोर्टयार्ड -506 चिखली, पुणे.
०२) शिल्पा वेदपाठक, जानीव निवास, स. न. २८३/९ तालेरा नगर, चिंचवड, पुणे ४११०३३
०३) मोरेश्वर मारूती मातेरे, मु पो कुरवंडे, आय एन एस शिवाजी लोणावळा ता. मावळ जि. पुणे.
०४) महेश बापूराव अटोळे, पद्मावती नगर, वाडमुखवाडी, चऱ्होली.
०५) वैभव ढगे, पिंपळे गुरव.
०६) मोहन बाळकृष्ण बेल्हेकर, सॅंडविक कॉलनी रोड, न्यू हरी ओम सोसायटी, बिल्डिंग बी २, दिघी रोड भोसरी.
०७) सौ.वैशाली राजकुमार खराडे, अजिंक्यतारा ब्लिडिंग, गुजर नगर, थेरगाव पुणे 33.
०८) श्वेता अक्षय खोल्लम, प्रीतम अपार्टमेंट, मंगलमूर्ती वाड्यामागे चिंचवड गाव.
०९) जय ठक्कर, रवी सोसायटी, फेज२, बिल्डिंग ५, पिंपरी वाघेरे.
१०) ऋषिकेश रवींद्र राजमाने, स्वामी समर्थ कॉलनी २, इंद्रायणी पार्क, मोशी.
११) विनोद पाटील, सुखावणी कॅम्पस, वल्लभनगर, पिंपरी.
१२) सुमित गणपत पिंजण, किन्हई,(देहूरोड).
१३) सत्यम दादा मिश्रा, भोजराज कॉलनी, हरी ओम अपार्टमेंट, दिघी रोड भोसरी.
१४) शिल्पा काळजे, चऱ्होली.
१५) सुनीता दत्तात्रय शिंदे, माधुरी अपार्टमेंट,ताथवडे.