पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
- (घरचा बाप्पा – १२)
०१) रमेश चव्हाण, नम्रता कॉलनी नखाते नगर, थेरगाव.
०२) हेमंत कमलाकर महाले, कल्याण पूर्व, जिल्हा ठाणे.
०३) विजय गायकवाड, पिंपरी चिंचवड.
०४) सचिन रामदास काराळे, नटराज निवास, विठ्ठलवाडी जैन मंदिर जवळ, आकुर्डी पुणे.
०५) राजकुमार भुजंगराव गौंड, शुभंकरोती हाउसिंग सोसायटी, संभाजी नगर चिंचवड.
०६) सौ. मनिषा रविराज साबळे, कु. प्रज्ञेश राहुल साबळे.
पत्ता : ४९६, साबळे निवास, फुगेवाडी, पुणे.
०७) आदित्य सचिन भोसले, शालिनी पॅलेस, खराळवाडी, पिंपरी.
०८) अनुष्का मयूर डावरे, काळेवाडी.
०९) कार्तिक गोवर्धन, पिंपळे निलख.
१०) सागर विष्णू गावडे, काकडे अंगण, तालेरा नगर, चिंचवड गाव पुणे ४११०३३.
११) रामकृष्ण शिवाजी गाडेकर, हनुमान मंदिर जवळ, हरगुडे वस्ती जवळ, चिखली.
१२) प्रीतम संपत देशमुख, श्रीजय अपार्टमेंट, लोखंडे हॉस्पिटल समोर, मोहननगर, चिंचवड, पुणे -19
१३) श्री गुजराथी परिवार, विशाल माॅकेट, पडवळ आळी, चिंचवड गाव पुणे ३३.
१४) संजय दशरथ बागल, वाघेरे रेसिडेन्सी, पिंपरी, पुणे-१७.
१५) शिवानी भिसे, मधुबन सोसायटी,श्री गणेश अपाटॅमेंट, फ्लॅट नं- 6,गल्ली नं- 6,जुनी सांगवी पुणे-४११०२७