पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३१ ऑगस्ट २०२२ ते १० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील १५२ टन निर्माल्य जमा झाले आहे.
निर्माल्य संकलनाची प्रभाग निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
1) अ प्रभाग – ७ खेपामधून २६,९३५ किलो
2) ब प्रभाग – ४ खेपामधून १८,५८५ किलो
3) क प्रभाग – ७ खेपामधून १३,४७५ किलो
४) ड प्रभाग – ७ खेपामधून १९,८८५ किलो
५) ई प्रभाग – ३ खेपामधून १४,७३० किलो
६) फ प्रभाग – ३ खेपामधून १९,३९० किलो
७) ग प्रभाग – ४ खेपामधून १५,६६५ किलो
८) ह प्रभाग – ३ खेपामधून-१२,३०५ किलो
असे एकुण ८ प्रभागाच्या ३८ खेपामधून १,४०,९७० किलो निर्माल्य जमा झालेले असून त्यापासून खत निर्मीती केली जाणार आहे.

या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक १६ मधील मेट्रो गार्डन रावेत आणि प्रभाग क्रमांक १८ ऑक्सिजन पार्क चिंचवड येथे व प्रभाग क्रमांक २२ जोतिबा गार्डन काळेवाडी या उद्यानात कंपोष्ट पीट मध्ये १२ टन निर्माल्य पाठविणेत आले आहे असे एकुण १,५२,९७० (१५२ टन) निर्माल्य संकलीत केले असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group