पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज दि.४ फेब्रुवारी रोजी विहित वेळेत १८ व्यक्तींनी २९ नामनिर्देशन पत्र नेले आहेत. तर आज नामनिर्देशन पत्र कोणीही दाखल केलेले नाही.
दिनांक ३१ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज अखेर पर्यंत एकूण १११ उमेदवारांनी १९९ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत. तर ४ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.
खालील इच्छुकांनी आज अर्ज घेतले..
१.श्री. अशोक विठ्ठल काळभोर
२.श्री. आबा उर्फ अजय मधुकर खराडे
३.श्री. संदेश दत्तात्रेय नवले
४.श्री. नितीन डेव्हिड खोजेकर
५.श्री. कैलास गहिनीनाथ बनसोडे
६.श्री. राजेंद्र माणिक लोंढे
७.श्री. राहुल अभिमान राऊत
८.राधाबाई सत्यवान जगताप
९.समरीन जावेद शेख
१०.श्री. मयूर पांडुरंग कलाटे
११.श्री. गणेश सुरेश जोशी
१२.श्री. विजय सखाराम ओव्हाळ
१३.श्रीम. चारुलता संपत पवार
१४.प्रा. नरेंद्र पवार
१५.श्री. अमित अवताडे
१६.श्री. राजेंद्र मारुती काटे
१७.श्री. चेतन मच्छिंद्र ढोरे
१८.श्री. भाऊ रामचंद्र अडागळे