पिंपरी (Pclive7.com):- माजी नगरसेवक राहुल कलाटे आयोजित दीपोत्सव विशेष गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा वाकड येथील हॉटेल बर्ड व्हॅली येथे संपन्न झाला.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..
स्पर्धेचे सोसायटी/मंडळ गटातील विजेते:
प्रथम क्रमांक – जगदंब मित्र मंडळ थेरगाव,
द्वितीय क्रमांक – महेश साळवे, वाकड
तृतीय क्रमांक – अलायन्स निसर्ग सोसायटी वाकड,
उत्तेजनार्थ :-
अष्टविनायक मित्र मंडळ
स्कायलाइन कलाटे नगर
जयवंत अपार्टमेंट
वेदांग शिंदे समर्थ शिंदे वेणूनगर
नृसिंह तरुण मंडळ
वैयक्तिक गटातील विजेते :-
प्रथम क्रमांक – प्रज्ञा भोकरे, वाकड
द्वितीय क्रमांक – अथर्व जरे, देहूरोड.
तृतीय क्रमांक – ऋषिकेश दर्शीले.
उत्तेजनार्थ :-
हर्षदा परीहार, वाकड.
करण बाबर, कलाटे नगर वाकड.
प्रशांत गराडे, कस्पटे वस्ती वाकड.
अभिराज देशमाने
वेदांत सूर्यवंशी
संभाजी शेंडकर, पिंपळे
उदय तोरणे
श्लोक कोते, रहाटणी.
याप्रसंगी विश्वास मोरे (जेष्ठ पत्रकार), बेलाजी पात्रे (पत्रकार), किरण वडगामा, विठ्ठल तात्या कलाटे, विजय कलाटे, प्रशांत विनोदे, जितेंद्र वाडघरे, उत्तम वाकडकर, दत्तात्रय देशमुख, सुधीर देशमुख, धनंजय कलाटे, संतोष अशोक कलाटे, सोमनाथ कलाटे, सागर कलाटे, प्रशांत वाघमारे, राहुल भुजबळ, बाळा कलाटे, अविनाश कलाटे, चेतन बाबासाहेब कलाटे, गिरीश शेडगे, तेजस माझिरे व इतर मान्यवर स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व विजेत्यांचे राहुल कलाटे यांनी अभिनंदन केले व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्या बद्धल सर्वांचे आभार व्यक्त केले. या सोहळ्याचे भाऊसाहेब कोकाटे सर यांनी सुत्रसंचालन केले.