मावळ (Pclive7.com):- बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली होती. बारणे यांनी ९६,६४० मतांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ९६,६४० मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना ५,७८,२९१ तर संजोग वाघेरे पाटील यांना ४,८१,६५१ एवढी मते मिळाली आहेत.
निकाल फेरीनुसार..
०१ ली फेरी
श्रीरंग बारणे – ३१,१९५ (५,७३१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २५,४६४
०२ री फेरी
श्रीरंग बारणे – ६१,४२१ (८,२९७ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५३,१२४
३ री फेरी
श्रीरंग बारणे – ९२,४८१ (१५,५१३ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ७६,९६८
४ थी फेरी
श्रीरंग बारणे – १,२३७११ (२०,६८६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,०३०२५
५ वी फेरी
श्रीरंग बारणे – १,५६,९५३ (२९,५३६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,२७,४१७
६ वी फेरी
श्रीरंग बारणे – १,८९,९१५ (३९,६९४ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,५०,२२१
७ वी फेरी
श्रीरंग बारणे – २,२०,०१६ (४४,४९१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,७५,३२५
८ वी फेरी
श्रीरंग बारणे – २,४६,६५३ (४३,०४९ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २,०३,६०४
९ वी फेरी
श्रीरंग बारणे – २,७२,३४१ (४०,८७२ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २,३१,४६९
१० वी फेरी
श्रीरंग बारणे – २,९९,९६१ (४४,७२८ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २,५५,२३३