मावळ (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघामध्ये महायुती चे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. बारणे यांनी महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांचा ९६ हजार ६१५ मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली होती. बारणे यांनी ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेतली. तर वाघेरे यांना ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळवता आली.
निकाल फेरीनुसार..
१ ली फेरी
श्रीरंग बारणे – ३१,१९५ (५,७३१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २५,४६४
२ री फेरी
श्रीरंग बारणे – ६१,४२१ (८,२९७ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५३,१२४
३ री फेरी
श्रीरंग बारणे – ९२,४८१ (१५,५१३ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ७६,९६८
४ थी फेरी
श्रीरंग बारणे – १,२३७११ (२०,६८६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,०३०२५
५ वी फेरी
श्रीरंग बारणे – १,५६,९५३ (२९,५३६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,२७,४१७
६ वी फेरी
श्रीरंग बारणे – १,८९,९१५ (३९,६९४ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,५०,२२१
७ वी फेरी
श्रीरंग बारणे – २,२०,०१६ (४४,४९१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – १,७५,३२५
८ वी फेरी
श्रीरंग बारणे – २,४६,६५३ (४३,०४९ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २,०३,६०४
९ वी फेरी
श्रीरंग बारणे – २,७२,३४१ (४०,८७२ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २,३१,४६९
१० वी फेरी
श्रीरंग बारणे – २,९९,९६१ (४४,७२८ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २,५५,२३३
११ वी फेरी
श्रीरंग बारणे – ३,२९,०७४ (४८,३६४ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २,८०,७१०
१२ वी फेरी
श्रीरंग बारणे – ३,५६,९३६ (५३,३४६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ३,०३,६१७
१३ वी फेरी
श्रीरंग बारणे – ३,८५,७७६ (५६,५०४ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ३,२९,२७२
१४ वी फेरी
श्रीरंग बारणे – ४,१६,९३७ (६२,३४९ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ३,५४,५८८
१५ वी फेरी
श्रीरंग बारणे – ४,४६,६०२ (७०,५७२ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ३,७६,०३०
१६ वी फेरी
श्रीरंग बारणे – ४,७७,२०९ (७५,६४२ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ४,०१,५६७
१७ वी फेरी
श्रीरंग बारणे – ५,०७,०८५ (७९,९३२ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ४,२७,१५३
१८ वी फेरी
श्रीरंग बारणे – ५,३७,८०७ (८९,५४९ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ४,४८,२५८
१९ वी फेरी
श्रीरंग बारणे – ५,६७,६४४ (९६,७५४ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ४,७०,८९०
२० वी फेरी
श्रीरंग बारणे – ५,९४,६८२ (९५,२४६ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ४,९९,४३६
२१ वी फेरी
श्रीरंग बारणे – ६,२१,९८५ (९६,९३४ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५,२५,०५१
२२ वी फेरी
श्रीरंग बारणे – ६,४९,२५३ (१००३१२ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५,४८,९४१
२३ वी फेरी
श्रीरंग बारणे – ६,७३,८६८ (१,०२,२९७ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५,७१,५७१
२४ वी फेरी
श्रीरंग बारणे – ६,८६,००० (९९,८०० आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५,८६,२००
२५ वी फेरी
श्रीरंग बारणे – ६,९१,७४८ (९६,३२५ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५,९५,४२३
२६ वी फेरी
श्रीरंग बारणे – ६,९२,१०१ (९६,५५९ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५,९५,५४२
(पोस्टल मतदानाची आकडेवारी अपडेट होत आहे.)