पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आज (दि.१७) २ हजार ३६५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या १ हजार २७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील ४ हजार ५३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील ३ लाख २ हजार ३५९ जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या १६ हजार १६९ सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील १५ हजार ६५४ रुग्ण गृहविलगीकरणात असून ५१५ सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
🚨 Pcmc Corona Update’s 🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
सोमवार दि.१७ जानेवारी २०२२
📲 अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = २३६५
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = ०३
📉 एकूण पॉझिटिव्ह = ३०२३५९
📉 सध्या शहरात रूग्ण = १६१६९ (रूग्णालय ५१५ + क्वारंटाईन १५६५४)
📉 एकूण मृत = ४५३१ (आज = ०१) (०१ Pcmc, ०० हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = २८२३९० (आज १२७१ रूग्ण डिस्चार्ज)
📉 आज संशयित रूग्ण = ११६७४
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = ४६४८
💉 आज लसीकरण = ७९४० (एकूण = ३१७५६११)
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥
Join Telegram Group👇👇