पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी आज दि.२२ रोजी मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व अमितजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्त करण्यात आली आहे. यावेळी आशिष साबळे-पाटील (म.न.वि.से. सचिव महाराष्ट्र राज्य), हेमंत डांगे (म.न.वि.से प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), अनिकेत प्रभु (शहर अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड़) हे उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे..
अक्षय नाळे – शहर सचिव
सिद्धेश सोनकवडे – उपशहर अध्यक्ष चिंचवड़
विकास कदम – उपशहर अध्यक्ष चिंचवड
प्रतीक शिंदे – उपशहर अध्यक्ष भोसरी
ओंकार पाटोळे – उपशहर अध्यक्ष पिंपरी
सुमित कलापूरे- विभाग अध्यक्ष, पिंपरी
आकाश लांडगे – उपशहर अध्यक्ष पिंपरी
मयुर हजारे – विभाग अध्यक्ष, भोसरी
अक्षय खामकर – विभाग सचिव, भोसरी
किरण पाटील – विभाग सचिव, पिंपरी
आकाश पांचाळ – विभाग अध्यक्ष, चिंचवड
अनिकेत बलकवडे – विभाग सचिव, पिंपरी
यांची नियुक्ती झाली असल्याची माहिती हेमंत डांगे प्रदेश उपाध्यक्ष मनविसे यांनी दिली.