पिंपरी (Pclive7.com):- काळभोरनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दिशा सोशल फाउंडेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंददादा काळभोर (वय ५२ वर्ष) यांचे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

जेष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर व राजाभाऊ गोलांडे यांचे ते मेव्हणे होते. निगडी येथील अमरधाम स्मशान भूमी येथे आज (दि.१५) रोजी दुपारी ११ वाजता त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group