पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील प्रिमिअम प्लाझा ‘ए’ विंग शाॅप नं.१ जुना मुबंई पुणे हायवे बिग सिनेमा शेजारील ‘कॅफे दुर्गा’ चिंचवड शाखेचे उद्घाटन पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, क्रीडा सभापती तुषार हिंगे, ‘अ’ प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी विशेष कार्यकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने, जीवन पिसे, गजानन म्हैसने पाटील, दुर्गा कॅफेचे प्रमुख कपिल कुलकर्णी, दुर्गा कॅफेचे षुष्पा किशोर भगत, किशोर भगत व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group