पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर सन्मानीय उषा उर्फ माई ढोरे यांची महापौर पदी त्याचप्रमाणे सन्मानीय उपमहापौर तुषार हिंगे यांची उपमहापौर पदी निवड झाल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबई येथे जाऊन आभार मानले.
यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या शारदा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group