पिंपरी (Pclive7.com):- मकरसंक्रातीचे औचित्त साधुन गृहप्रकल्प डेव्हलपमेंटमध्ये स्वामीकृपा डेव्हलपर्सने भारतीय लहुजी पँथर संस्थापक अध्यक्ष संदिपानजी झोंबाडे यांच्या शुभहस्ते नवीन गृहप्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. याबाबतची माहिती डायरेक्टर युवराज दाखले यांनी दिली.
यावेळी खंडाळा पोलिस प्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे, उद्योजक विष्णू झोंबाडे, आशिष वाळके, तुषार कांबळे, संजय माने, पवार साहेब, बल्लाराम चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सचिन लिमकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्वामीकृपा डेव्हलपर्सचे संचालक दत्ता भाऊ क्षिरसागर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व आभार मानले.






















Join Our Whatsapp Group