पिंपरी (Pclive7.com):- वाढदिवसाचा खर्च टाळून पिंपळे गुरव येथील रोहित घंटे मित्र परिवाराकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून पोलिस व सफाई कर्मचारी आपल्या परिसराची काळजी घेत होते. त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून सफाई कर्मचारी व पोलिसांना मिठाई व गुलाब देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी युवानेते तानाजी जवळकर, राहुल चोथवे, हितेश जाधव, रोहन घंटे, समीर पडळकर, हर्ष जाधव, नितीन कांबळे, प्रतिक सुर्वे, अॅड.धीरज कुचारिया, बाळासाहेब धावणे, ओमकार धावणे, यश गायकवाड, अमोल शिंदे, श्रीधर धावणे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group