पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री” सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ज्या लोकांचे घर पावसाने गळतात अश्या गरीब व होतकरू लोकांना ताडपत्री वाटप करण्यात आले.
शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके व जेष्ठ नागरिक रमेश कांबळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
ह्यावेळेस किसनराव घरबूडवे, अविनाश जाधव, गणेश शिंदे, विजय कदम,गोरख नेटके, महेश बोधले, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group