पिंपरी (Pclive7.com):- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात तुळशी आणि फुलांनी आकर्षक सजवाट करण्यात आली आहे.
गाभारा, माऊलींची समाधी आणि कमानीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती कडून वेगवेगळ्या सणांचे औचित्य साधत अशा प्रकारे सजावट केली जाते..!






















Join Our Whatsapp Group