चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडगावातील कै.पार्वती पोपटराव चिंचवडे (वय ७१) यांचे अल्पशः आजाराने दु:खद निधन झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते गजानन पोपटराव चिंचवडे यांच्या मातोश्री व सौ अश्विनी गजानन चिंचवडे (नगरसेविका) यांच्या सासू होत्या.
त्यांचा अंत्यविधी आज दिनांक ०४/११/२०२१ रात्री ०९.०० वाजता काळेवाडी स्मशानभुमी येथे होणार आहे.






















Join Our Whatsapp Group