पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथे मकर संक्रांती निमित्त पोलीस बांधवांना तिळगूळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थापक/अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे, युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंग, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कार्तिक गोवर्धन,पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर,चिंचवड विधानसभा महिला सरचिटणीस अंजुताई सोनावणे, चिंचवड विधानसभा संघटक राकेश सायकर आदि उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group