पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते राम वाकडकर यांच्या प्रयत्नातून वाकड येथील जवळपास ११९ रिक्षा चालकांना मोफत गणवेश देण्यात आले.
याप्रसंगी युवा नेते रामभाऊ वाकडकर, युवा नेते अमोल कलाटे, प्रमोद भुजबळ, सूरज भुजबळ, सन्नी भुजबळ, महेश कुटे, हर्षवर्धन शेंडकर, अनमोल खंडागळे, गणेश लोकरे, संदीप कोळी उपस्थित होते.