पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
- (घरचा बाप्पा – ०९)
०१) प्रदीप हनुमंत पाचारणे, सर्व्हे नंबर 202/3, विशाल निवास, मोरया हॉस्पिटल मागे, शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी, पुणे 411039.
०२) महिंद्र हनुमंत कुदळे, पिंपरी गाव.
०३) रत्नाकांत फडणीस, कृष्णकुंज निवास, तापकीर नगर, काळेवाडी.
०४) विठ्ठल तुकाराम घुले, बोपख़ेलगाव, सी.एम.ई. पुणे ४११०३१.
०५) हिम्मतराव गायकवाड, पिंपरी चिंचवड.
०६) राधिका विशाल क्षीरसागर, पवार नगर जुनी सांगवी पुणे २७.
०७) सौ. शितल अनिल माने, पारिजात हौसिंग सोसायटी, A विंग फ्लॅट न. 11 गंधर्व नागरी मोशी.
०८) गौरव किशोर पटणी, फ्लॅट नं १२०६, स्कायस्क्रापर, ताथवडे.
०९) सिद्धार्थ भोसले, पिंपरी चिंचवड.
१०) सौरभ जयदेव सरकार, श्री कृष्णा हौसिंग सोसायटी दिघी रोड भोसरी पुणे 411039
११) महेश आहुजा, पिंपरी.
१२) तनुजा आकाश साळुंके, नवनिर्माण हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे, वंदेमातरम् चौक, पुणे.
१३) राहुल बाळासाहेब रसाळ, पोस्ट ऑफिस समोर, रसाळवाडा, भोसरी पुणे ३९.
१४) शुष्मा पवार, इंद्रायणी नगर, भोसरी.
१५) अक्षदा शिंडकर, टायटॅनियम पार्क, पार्क स्ट्रीट.