पिंपरी (Pclive7.com):- आद्यक्रांती लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधीस्थळ संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. बार्टी कार्यालयामार्फत पुस्तक विक्री स्टॉल तसेच भोजन स्टॉलचे उद्घाटन हे करण्यात आले.

अभिवादन करतेवेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी आमदार विजय गव्हाणे, श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक बार्टी, उमेश सोनवणे विभाग प्रमुख बार्टी, विविध पक्ष संघटनाचे प्रतिनिधी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group