पिंपरी (Pclive7.com):- पुणे येथे झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला पुणे जिल्ह्याचा सुपुत्र शिवराज राक्षे याचा चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी विरोधी पक्षनेते नगरसवेक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी नाना काटे यांनी शिवराज राक्षे याचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पैलवान आणि नाना काटे सोशल फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group