पिंपरी (Pclive7.com):- जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा बंद पडल्याने सोशल मीडियात मोठी खळबळ उडाली होती. नेमकं काय झालयं कुणालाच समजत नव्हते.
आज दुपारी १.२० ते २.२० वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅपची सेवा बंद पडल्याने सोशल मीडियात मोठी खळबळ उडाली होती. जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा बंद पडल्याने मॅसेज जात नसल्याने बरेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.






















Join Our Whatsapp Group