पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदार संघात पहिला फेरीत महायुतीचे अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांनी आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत पिछाडीवर आहेत.
पहिली फेरी
अण्णा बनसोडे – ७४८३ (४२८८ आघाडी)
सुलक्षणा शिलवंत – ३१९५






















Join Our Whatsapp Group