पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागरमध्ये बंगाली नववर्ष अर्थात बैसाखी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…! पिंपळे सौदागर ओकियोनतान परिषदेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले… या उत्सवाला चिंचवड आमदार आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक शत्रूघन काटे हे ही उपस्तिथ होते…! या वेळी जॉली मुखर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी आर डी बर्मन यांच्या गीतांचं सादरीकरण करत उपस्तिथांची मन जिंकली…!
पिंपळे सौदागरमध्ये बंगाली नववर्ष बैसाखी मोठ्या उत्साहात साजरा






















Join Our Whatsapp Group