पिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १८ केशवनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी ‘ब’प्रभागचे स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर, महाराष्ट्र महावितरण सदस्य मधुकर बच्चे, भाजयुमोचे सरचिटणीस अजित कुलथे, ‘ड’प्रभाग स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळीग्राम, स्वप्नील डांगे, कृष्णा खोलम, जयेश पटेल, गिरीष पिततिया, चंपक वाच्यानी, संतोष गालांडे, विकी दुबळीकर, जयेश वाच्यानी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group