पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर २८, गंगानगर येथे रस्त्याच्याकडेला असलेले झाड वाहनावर कोसळल्याची घटना घडली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणपती मंदीराच्या शेजारी उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारवर हे झाड अचानकपणे कोसळले. सुदैवाने वाहनात कोणीच नसल्याने कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. घटनास्थळी पोलीस तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम सुरू आहे.
(सविस्तर लवकरच)





















Join Our Whatsapp Group