इंदापूर (Pclive7.com):- इंदापूर तालुक्यातील रूई येथील श्री बाबीर विद्यालय नजीक आज (दि.५) रोजी दुपारी बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बारामतीचे शिकाऊ विमान कोसळले. इंजिनमध्ये तांत्रिक बिघडा झाल्यामुळे ३५०० फुट उंचीवरून हे विमान कोसळून शिकाऊ पायलट जखमी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमी पायलट सिध्दार्थ टायटस यास रूई येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून बारामती येथे उपचारासाठी हलविले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
इंदापूरात शिकाऊ विमान कोसळले
![इंदापूरात शिकाऊ विमान कोसळले](http://pclive7.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190205-WA0006.jpg)