पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर नितिन काळजे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डिकर शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलिप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे यांनीही पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.