पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
- (घरचा बाप्पा – १०)
०१) गजानन चिंचवडे, चिंचवड गाव.
०२) ज्ञानेश रमेश लांडगे, माऊली सदन, सागर प्लाज़ा बिल्डिंग शेजारी, कासरवाडी पुणे ४११०३४.
०३) शुभम रामदास लांडगे, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, कासारवाडी.
०४) अक्षय पारखे (पाटील), पिंपरी चिंचवड.
०५) प्रदीप हनुमंत पाचारणे, सर्व्हे नंबर 202/3, विशाल निवास, मोरया हॉस्पिटल मागे, शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी, पुणे 411039.
०६) प्रशांत धारवाडकर, सदाशिव पेठ पुणे.
७) ज्योती सम्राट गोरखा, रहाटणी गाव.
०८) केतनशेठ आगरवाल, खंडोबामाळ, भोसरी.
०९) शिवानी रोहित वानखडे, वास्तू हाइट्स, लांडेवाडी, भोसरी.
१०) गजानन गोविंद पाटील, ३४८, सातपुडा सोसायटी रोड, जुनी सांगवी.
११) राजू भुजबळ, आळंदी रोड, भोसरी.
१२) सुप्रिया गणेश मुदलियार, तापकीर चौक, काळेवाडी.
१३) आनंद काटे, आळंदी रोड, जय महाराष्ट्र चौक, पुणे भोसरी पुणे 39.
१४) शुभम ज्योतीनाथ कदम, श्री कृष्ण नगर, आकुर्डी.
१५) युवराज सोनवणे, कासरवाडी, केशवनगर, पुणे ३४.