पिंपरी (Pclive7.com):- अशोक नागरी सहकारी बँकेचा १८ वा वर्धापन दिन व अशोक सर्वांगिण विकास सोसायटीचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत पगारे होते. बँकेचे संस्थापक डॉ.अशोक शिलवंत यांनी वर्धापन ठेव योजना जाहीर केली. यावेळी बँकेच्या प्रगतीपटाच्या सीडीचे लोकार्पण, दिनदर्शिकेचे प्रकाश करण्यात आले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, विचारवंत रतनलाल सोनिग्रा, गोरक्ष लोखंडे, सविता नाणेकर, संदीप घाटे, प्रभाकर कोळी, माधव अडसुळे, शरद जाधव, डॉ. जनार्दन मुनेश्वर, आर. जी. गायकवाड, मायला खत्री, दिलीप गायकवाड, डॉ. मिलिंदराजे भोसले, संतोष जोगदंड, डॉ. रवींद्र भोळे, बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, संचालक प्रकाश डोळस, सुनील यादव, अँड. निलेश नगराळे, भिमराव माने, कल्पना शिलवंत, शिलरत्न शिलवंत, राकेश बोर्डे आदी उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष राजरत्न शिलवंत यांनी आभार मानले. प्रकाश कुंभार, भरत गोगावले, कपिल शेलार, अमोल इंगळे, नरेंद्र मोहोड, मल्हारी गायकवाड, प्रकाश शिंदे, सत्येन शिरसाटे यांनी संयोजन केले.





















Join Our Whatsapp Group