पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुनील कड (वय ५०, रा. लिंक रस्ता, चिंचवड) यांचे आज बुधवारी (दि. ३०) रोजी उपचार दरम्यान निधन झाले. मोरवाडी न्यायालय परिसरात १५ जानेवारी रोजी अवजड बसच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले होते. त्या दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता सर्वांना चटका लावून जाणारी आहे.
पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुनील कड यांचे निधन






















Join Our Whatsapp Group