पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील ८ सदस्यांची २८ फेब्रुवारी रोजी मुदत संपणार आहे. त्या जागांवर नव्याने सदस्यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत या नव्या सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
नवीन नियुक्त झालेले सदस्य पुढील प्रमाणे…
भाजपा – आरती चोंधे, शितल शिंदे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे
राष्ट्रवादी – पंकज भालेकर, मयुर कलाटे
शिवसेना – राहुल कलाटे
अपक्ष – झामाबाई बारणे





















Join Our Whatsapp Group