पिंपरी (Pclive7.com):- श्री संत रोहिदास महाराज जयंती निमित्त अपंग शाळेमध्ये दैनंदिन वस्तू, कडधान्य व खाऊ वाटप करण्यात आले. या जयंतीचे आयोजन आकाश दशरथ खरात यांनी केले होते.
या कार्यक्रमास शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटिका सुलभाताई उबाळे, अजिंक्य उबाळे, नवभारतीय शिव वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सागर लांगे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान बेग, संतोष वाघमारे, रमेश बडगे, शालिकराम सरसरे, संतोष चिंचोळे, अनिल खरात, बन्सीलाल बशिरे, सुजित रहाटे, मंगल खरात, सविता सोनवणे, सविता गुळवे, कमल पुर्भे, दुर्गा कव्हळे, रत्ना चराटे, छाया शिराळे, मीरा खरात, चंद्रभागा शिपणे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group