अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनाही दिल्या शुभेच्छा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांची भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. तसेच, भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.
आमदार लांडगे यांनी गुरूवारी महापालिका भवनातील आयुक्तांच्या दालनामध्ये श्री. पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहरातील विविध प्रलंबित विकासकामे आणि सध्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकाणे यांचेही श्री. लांडगे यांनी स्वागत केले आहे.





















Join Our Whatsapp Group