पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका भवनात आज शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या विरोधात अनोखं आंदोलन केले. सोमय्या यांचा खोटा चेहरा फाडो आंदोलन सेनेने केले. त्यासाठी चक्क किरीट सोमय्या यांनाच पालिकेत आणले. अर्थात मुखवटा घालून. शिवसेनेने त्यांना महापालिका भ्रष्टाचाराची माहिती दिली.
मुखवट्या आडच्या सोमय्यांनी उत्तरे दिलेली आंदोलनकर्त्याना पटली नाहीत आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा मुखवटा फाडला. शिवसेनेने वेगळ्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा झाली.























Join Our Whatsapp Group