पिंपरी (Pclive7.com):- ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दापोडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब या पक्षाच्या वतीने प्रकाशभाऊ कांबळे व सुरेंद्र कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सुज्ञानताई कांबळे, ज्योतीताई कांबळे, रेखाताई गायकवाड, मायाताई कांबळे, सुशीलाताई सुरवसे, सिंधुमामी गायकवाड व चंद्रकला कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सिद्धार्थनगर येथील ध्वजारोहण चंद्रकांत माने यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अजय झुंबरे व सिकंदर सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या संयोजक चंद्रकांताताई सोनकांबळे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. नवनाथ डांगे, सिकंदर सुर्यवंशी, किसन मिसाळ, साहेबराव ससाणे, मोहनराव कांबळे, राहुल कांबळे, अतुल जाधव, लिलाबाई कांबळे, राजु गायकवाड, महेंद्र अडसूळ, किर्तीवीर सोनकांबळे, सचिन तोरणे, ॲड, नागिनताई कांबळे, नंदु बाबा कांबळे, श्रावण रावळे, भगवान कांबळे, गोरख कांबळे, शैलेश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सतिश कांबळे,
रमेश कांबळे, तानाजी गायकवाड, जगन्नाथ काटे, सतिष कांबळे, प्रकाश वाघोदे, रतन कोले, सुमीत कांबळे, विशाल केदारी, शिवाजी भालेराव, तुळशीराम गायकवाड, कविता कांबळे, प्रतिभा कांबळे, राजु बागल, मलकू कांबळे, केतन गायकवाड, अरूण धाडवे, मिलिंद कांबळे, महेंद्र सुर्यवंशी, रामतात्या कांबळे, आम्रपाली पंचमुख, बाळासाहेब पंचमुख सर आणि राजेंद्र आप्पा गायकवाड इतर पदाधिकारी उपस्थित होते.