पिंपरी (Pclive7.com):- श्री विश्वकर्मा लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
भोसरी एमआयडीसी येथे संस्थेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक विश्वकर्मा, माजी अध्यक्ष जयराम परमार, नेमचंद विश्वकर्मा, सुनिल परदेशी, रामजनम विश्वकर्मा, डॉ. निरज विश्वकर्मा, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भागवत, स्वप्निल कांबळे आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group