पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्ताने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आज दि.५ ऑक्टोबर विजयादशमी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २१ ठिकाणी विविध भागातील नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन निघणार आहे. घोषाच्या तालावर हे संचलन होणार असून संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी विविध भागातील संचलनात सहभागी होतील. जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.

विविध भागातील पथसंचलन स्थान व वेळ –
🔹गट : देहू
नगर : देहू
वेळ : सकाळी ०९:३०
स्थान : जैन मंदिर देहू आळंदी रोड
🔹गट : देहू
नगर : देहूरोड
वेळ : सकाळी ०९:३०
स्थान : मुकाई चौक
🔹गट : देहू
नगर : निगडी
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : शिवभूमी शाळेजवळ यमुनानगर
🔹गट : देहू
नगर : संभाजी नगर, चिखली
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : घरकुलच्या प्रवेशद्वारापाशी
🔹गट : आळंदी
नगर : मोशी
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : आल्हाटवाडी, मोशी

🔹गट : आळंदी
नगर : आळंदी, चऱ्होली
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : तनिष्क ऑर्चिड कॉर्नर, चऱ्होली बु.
🔹गट : आळंदी
नगर : दिघी, भोसरी
वेळ : संध्याकाळी ०४:००
स्थान : चौधरी पार्क कॉलनी ६, विजय नगर नं. ३ समोरील मैदान, दिघी
🔹गट : आळंदी
नगर : इंद्रायणी नगर
वेळ : संध्याकाळी ०४:३०
स्थान : जलवायू विहारच्या बाजूचे मैदान, इंद्रायणी नगर
🔹गट : सांगवी
नगर : संत तुकाराम नगर
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : डाॅ. डि. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जवळ
🔹गट : सांगवी
नगर : कासारवाडी
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : केशव माधव सोसायटी, फुगेवाडी
🔹गट : सांगवी
नगर : सांगवी
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : गजानन महाराज मंदिर सांगवी
🔹गट : सांगवी
नगर : पिंपळे गुरव
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : राजमाता जिजाऊ उद्यानाच्या शेजारी
🔹गट : चिंचवड
नगर : पिंपळे सौदागर
वेळ : सकाळी ०७:१५
स्थान : कोकणे चौक
🔹गट : चिंचवड
नगर : पिंपळे निलख
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : पिंपळे निलख बस स्टॉप
🔹गट : चिंचवड
नगर : काळेवाडी
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : बेबीज इंग्लिश मिडीयम स्कूल
🔹गट : चिंचवड
नगर : पिंपरी
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : रॉयल वर्ल्ड स्कूल
🔹गट : चिंचवड
नगर : चिंचवड
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : कामगार कल्याण मंडळ मैदान, उद्योग नगर, चिंचवड
🔹गट : हिंजवडी
नगर : थेरगाव, वाकड
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : वनदेव नगर मैदान, थेरगाव
🔹गट : हिंजवडी
नगर : हिंजवडी, पुनवळे
वेळ : सकाळी ०८:००
स्थान : मेगा पोलीस, हिंजवडी
🔹गट : हिंजवडी
नगर : रावेत
वेळ : सकाळी ०८:३०
स्थान : छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी
🔹गट : हिंजवडी
नगर : आकुर्डी
वेळ : सकाळी ०६:४५
स्थान : पाटीदार भवन, सेक्टर २६, प्राधिकरण.
Tags: RSSVijayadashamiउद्या २१ ठिकाणीपथसंचलनपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या २१ ठिकाणी पथसंचलनराष्ट्रीय स्वयंसेवक संघविजयादशमी





















Join Our Whatsapp Group