पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगून सावरकरांचा व हिंदु प्रेमींचा अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यविरोधात भाजप युवा मोर्चाच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने
‘जोडे मारो आंदोलन’ करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश महामंत्री अनुप मोरे, शहराध्यक्ष संकेत चोंधे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, जिल्हा महामंत्री दिपक नागरगोजे, दिनेश यादव, तेजस्विनी कदम, उपाध्यक्ष प्रसाद कास्पटे, राहुल खाडे, शिवराज लांडगे, सतिश नागरगोजे, प्रशांत बाराथे, पंकज शर्मा, जयदिप करपे, जयदेव ढोरे, चिटणीस प्रकाश चौधरी, मंगेश धाडगे, निलेश अष्टेकर, नम्रता माळी, सारिका माळी, मंडल अध्यक्ष सुमित घाटे, सनी बारणे, देविदास तांबे, शिरीष जेधे, विद्यार्थी संयोजक दिगंबर, ऋषिकेश मोरे, गुजर, सह संयोजक अनिकेत शेलार, सोशल मिडीया संयोजक विक्रांत गंगावणे, मेहुल जैन यांच्या सह भाजयुमो पदाधिकारी उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group