पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या वेळेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आरिफ शेख , सरचिटणीस नितीन खानविलकर (टेम्पो युनिट) सरचिटणीस हेमंत पाटील (कॅब युनिट) आणि नगरसेवक, शहरअध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली..
पदाधिकारी खालील प्रमाणे
रिक्षा युनिट
१)सुशांत साळवी (उपअध्यक्ष मावळ लोकसभा)
२)नितीन सुर्यवंशी (जिल्हा संगटक)
३)पांडुरंग जगताप (शहर संघटक)
४) कृष्ण महाजन (चिटणीस)
टेम्पो युनिट
१) गोरक्ष मदने (उपअध्यक्ष मावळ लोकसभा)
२) युवराज जाधव (शहर संघटक)
३)तानाजी चोर्मले (चिटणीस)
४) प्रशांत खवले (चिटणीस)