पिंपरी (Pclive7.com):- भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मातोश्री चंद्रभागा पांडुरंग जगताप (वय ७५) यांचे पिंपळेगुरव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने (आज) गुरूवार सकाळी निधन झाले.
त्यांच्या मागे आमदार लक्ष्मण जगताप, उद्योजक विजय जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप ही तीन मुले आणि चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज (गुरूवार) दुपारी ३ वाजता पिंपळेगुरव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.





















Join Our Whatsapp Group